BAMCEF UNIFICATION CONFERENCE 7

Published on 10 Mar 2013 ALL INDIA BAMCEF UNIFICATION CONFERENCE HELD AT Dr.B. R. AMBEDKAR BHAVAN,DADAR,MUMBAI ON 2ND AND 3RD MARCH 2013. Mr.PALASH BISWAS (JOURNALIST -KOLKATA) DELIVERING HER SPEECH. http://www.youtube.com/watch?v=oLL-n6MrcoM http://youtu.be/oLL-n6MrcoM

Wednesday, March 19, 2008

एक नजर...महाराष्ट्राच्या बजेटवर

एक नजर...महाराष्ट्राच्या बजेटवर


बुधवार, 19 मार्च 2008( 16:41 IST )
वेबदुनिया





सामान्यासाठी
*ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थिनींना मोफत सायकली देणार
*पोलिसांमध्ये ११ हजार २१ नवी पदे भरणार
*मागासवर्गीय आणि दुर्बल आर्थिक घटकातील विद्यार्थ्यांना बिनव्याजी कर्ज
*अनुसूचित जाती जमातींना मोफत संकुल योजना राबविणार
*ज्येष्ठ नागरिकांसाठीची प्रवासी भाड्यातील सवलत आता निमआराम गाड्यातही
*मासेमार समुद्रात हरवल्यास किंवा मृत्युमुखी पडल्यास त्याच्या कुटुंबियांना एक लाखांची मदत
*बेरोजगारांना अर्थसहाय्यासाठी मोठी तरतूद

शेतकऱ्यांसाठी
*वेळेकर कर्ज फेडणा-या शेतक-यास सवलत
*कर्जमाफीचा लाभ होणार्‍या शेतकर्‍यांना नवं कर्ज देण्यासाठी सरकारचा पुढाकार
*२५ हजारांपेक्षा कमी कर्ज घेणार्‍यांना फक्त दोन टक्क्याने नवे कर्ज देण्याचं बॅंकांना आवाहन
*२५ हजार ते ३ लाखापर्यंत कर्ज घेणार्‍यांना चार टक्क्याने नवे कर्ज देण्याचं बॅंकांना आवाहन
*कृषी व जलसिंचनासाठी ६ हजार कोटींची तरतूद
*एक लाख हेक्टर सिंचन क्षेत्र यावर्षीचे उद्दिष्ट

मुंबईसाठी
*मुंबईत १८ महिन्यात १५६ नव्या रेल्वे गाड्या
*एमयुटीपीसाठी १२५० कोटी
*जलविद्युत प्रकल्पासाठी ४०० कोटी
*बृहन्मुंबई जलप्रकल्पासाठी बाराशे कोटीची तरतूद


साहित्य-संस्कृती-क्रीडासाठी
*तुकाराम महाराज जन्मचतुःशताब्दीनिमित्त देहू, भंडारा डोंगर , पंढरपूर विकासासाठी ४००० कोटी
*मुंबईच्या पु.ल. देशपांडे अकादमीसाठी दोन कोटी
*पुण्यातील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी ५० कोटी
*अष्टविनायक आणि तीर्थक्षेत्र विकासासाठी १० कोटी
*लोककलांना वाव देण्यासाठी प्रत्येकी दोन तालुक्यांसाठी एक एम्फी थिएटर बांधणार
*देहू आळंदी येथे वारकर्‍यांना मुलभूत सुविधा देण्यासाठी दहा कोटींची तरतूद
*सी. डी. देशमुख यांचे स्मारक उभारणार
*त्यासाठी दोन कोटीची तरतूद


सरकारी योजना
*१५ ड वर्ग महापालिकेतील जकात रद्द
*लेखाधारित प्रवेश उपकर पद्धती राबविणार
*यशवंत ग्रामसमृद्धी योजनेसाठी २१२ कोटी
*अंगणवाडीच्या बांधकामासाठी महिला बचतगटांना प्राधान्य
*त्यासाठी १११ कोटींची तरतूद
*रोहयोसाठी ७१० कोटी.
*पंधरा जिल्ह्यात योजनेचा विस्तार करणार
*११२३ किलोमीटरचे रस्ते चौपदरी करणार.
*औरंगाबाद, नाशिक, अमरावतीचा समावेश

नवी विकासकामे
*सिंधूदुर्ग जिल्ह्यातील आंग्रिया टापू पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी पाच कोटी
*नांदेड व पुणे येथील विमानतळांच्या विस्तारीकरणासाठी भरीव निधी
*ग्रामीण पाणीपुरवठा योजनेसाठी ४३३ कोटीची तरतूद
*शिर्डी, सोलापूर, अमरावतीत विमानतळांचा प्रस्ताव
*कोकणातील किनार्‍यांच्या विकासासाठी योजना
*७५५ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था सुधारणार
*११२३ किलोमीटरचे रस्ते चौपदरी करणार
*हेरीटेज वास्तूंसाठी १५ कोटींची तरतूद

इतर
*न्यायालये नसलेल्या ५३ तालुक्यात दिवाणी न्यायालयांसाठी निधी
*रोहयो साठी ७१० कोटींची तरतूद
*वनौषधी मंडळाच्या उभारणीसाठी १ कोटी
*वनविकासासाठी ८६ कोटींचा निधी
*त्यात १९ कोटींचा अतिरिक्त निधी
*९२ एकर पाणलोट क्षेत्राच्या विकासासाठी १२२ कोटी
*न्यायालये नसलेल्या ५३ तालुक्यात दिवाणी न्यायालयांसाठी निधी
*नागपूरच्या विशेष उपचार रूग्णालयाला १३ कोटी रूपये निधी
*ससून सर्वोपचार रूग्णालय आणि बी. जे. मेडिकल कॉलेजला ३३ कोटींची मदत
*जे जे रूग्णालयाला ११.२० कोटी रूपये
*राज्यातील वीज निर्मितीत आगामी पाच वर्षांत मोठी वाढ अपेक्षित
*४६५० मेगावॉट वीज निर्मितीचं लक्ष्य
*अमरावतीत एक एप्रिलपासून न्याय वैद्यक प्रयोगशाळा


*जिल्हा विकास योजनेच्या निधीत दुपटीने वाढ
*वैद्यनाथन समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी ११०० कोटींची तरतूद.


*अर्थमंत्री जयंत पाटील यांचं दहावं बजेट
*सुशीलकुमार शिंदेंचा विक्रम मोडला
*गांधीटोपी घालून बजेट सादरीकरण
*विधान परिषद सदस्यांचा बहिष्कार
*२००८-०९ या वर्षात ९६४ कोटींची महसूली वाढ अपेक्षित

No comments:

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...